ओळख गोई रत्नांची… समर्पणाची ज्योत पेटवली…गोईरत्न ओळख मिळविली. डॉ. गोरख शिरापुरे यांचा प्रेरणादायी प्रवास.

  चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. कोरोना काळात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोंदेगाव येथील प्रतिष्ठचा गोईरत्न पुरस्कार डॉ. गोरख शिरापुरे यांना नुकताच जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण उद्या (दि.१२) स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे. एक सामान्य कुटुंबातील मुलगा ते राज्यस्तरीय ओळख असा प्रवास असलेल्या डॉ. शिरापुरे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला धांडोळा…. […]

यंदाचे गोईरत्न पुरस्कार जाहीर… स्व. गोपीनाथ मुंडे जयंती दिनी होणार वितरण.

निफाड न्यूज : दि. ११                 निफाड पूर्व भागात वाहणाऱ्या गोई नदीच्या नावाने गोंदेगाव मधून विशेष कार्य करणाऱ्या नागरिकांना गोईरत्न पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. कोरोना काळापासून या वितरणास ब्रेक लागलेला होता. परंतु, यंदा या पुरस्कारांची घोषणा आयोजकांनी केली आहे. मा. शिक्षणाधिकारी एकनाथ कांगणे यांचे योगदान लक्षात घेता […]

देवगांव ग्रामपंचायत येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन.

निफाड न्यूज : दि. ०६  देवगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे आज (दि.०६) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच लहानु मेमाने, पोलीस पाटील सुनील बोचरे, मधुकर मेमाने, भारत पडोळ, दिपक अढांगळे,बाळासाहेब घेगडमल, रमेश अढांगळे, खंडेराव लोहारकर, दशरथ साबळे, ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी अनिल देशमानकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

‘मी खाकीतच परतेन’ जिद्दी गायत्री अखेर जिंकली. गोंदेगावच्या गायत्री भोसले हिचे पोलीस वर्दीचे स्वप्न साकार.

चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज.  “अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा..किनारा तुला पामराला …!” कवी कुसुमाग्रज यांनी हे केवळ ‘कोलंबसाचं गर्वगीत’ काव्यबद्ध केलं नसून ते गीत अनेक तरुणांचं स्फूर्तीगीत म्हणून पिढ्यानोपिढ्या गायिले जाईल. अथांग असला तरी किनारा असल्याचं भान कोलंबस समुद्राला लक्षात आणून देतो. माणसाच्या स्वप्नांना, आत्मविश्वासाला असा कोणताच किनारा नसल्याचे छातीठोकपणे सांगणारा कोलंबस अनेकांच्या […]

hgjgh

अर्थात सॅक्रोकोसीजील टेराटोमा नावाचा दुर्मिळ ट्यूमर मणक्याजवळ आणि शेजारील हाडाजवळ वाढत असतो. त्यामुळे जीवघेणी गाठ तयार होऊन जीवावर बेतू शकते. आजाराने ग्रस्त व्यक्तीला लघवी आणि संडासला रोज वाढत जाणारा त्रास व वेदना होतात. इगतपुरी तालुक्यातील एका आदिवासी कष्टकरी कुटुंबातील “लक्ष्मी” नावाच्या २ वर्षीय बालिकेला तिचे आईवडील घोटीतील अन्य दवाखान्यात वारंवार उपचारासाठी आणायचे मात्र तात्पुरता फरक […]

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे