शिरवाडे वाकद : किरण आवारे. लासलगाव बस स्थानकाजवळ मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र बँक व भगरी बाबा मंदिर नजीकचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न लासलगाव पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अयशस्वी झाला. पाऊण तास पाठलाग केल्यांनातर विदेशी गाडीच्या तब्बल १४० प्रतितास वेगामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी चार एटीएम मधील लाखो रुपये वाचविण्यात पोलीस यशस्वी झाल्याने नागरिकांनी लासलगाव पोलिसांचे […]
शिरवाडे वाकद : किरण आवारे. शुक्र.दि.२० डिसें. रोजी चासनळी येथील गोदावरी नदीपात्रात एक गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह आढळून आला होता. धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या गंभीर घटनेमुळे तपासाचे एक मोठे आव्हान कोपरगाव तालुका पोलिसांसमोर होते. कोपरगाव ग्रामीण पो.नि.संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन चिमुकल्याची ओळख […]
शिरवाडे वाकद :- निफाड न्यूज. कामावर जेसीबी घेऊन जातो असे सांगत मित्रांच्या मदतीने बनावट कागदपत्रे बनवून चक्क १५ लाख रुपये किमतीचे जेसीबी परस्पर विकल्याची घटना घडली असून ८ आरोपींच्या विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सचिन सुधाकर जाधव रा.कुंभारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी वैभव सोमनाथ तांबे रा.नांदुरखुर्द, ता.निफाड […]
किरण आवारे : शिरवाडे वाकद निफाड तालुक्यातील ओझर येथील निवृत्ती ज्ञानेश्वर जाधव रा.आंबेडकरनगर ओझर यांस अल्पवयीन पिडितेच्या छेडछाड प्रकरणी दोषी ठरवत निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही.गुजराथी यांनी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ओझर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पिडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पिडित मुलगी इयत्ता १० वी.च्या क्लासला जात असतांना आरोपी निवृत्ती ज्ञानेश्वर जाधव […]
निफाड न्यूज वृत्तसेवा : शिरवाडे वाकद. निफाड तालुक्यातील पिंपळगांव बसवंत येथील पुंडलिक शिंदे व माणिक शिंदे या पिता पुत्रांच्या खुन खटल्यात अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल रा.पिंपळगांव बसवंत या दोन सख्खे चुलत भावांना दोषी ठरविण्यात येऊन त्यांना निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा.बी.डी. पवार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पिंपळगांव बसवंत येथील अजय धाडीवाल […]
किरण आवारे : शिरवाडे वाकद सोमवार दि.८ डिसें रोजी रात्री २.३० वाजेच्या दरम्यान लासलगाव पोलिसांनी पाठलाग करीत कत्तलीसाठी जाणारे सहा जनावरे व एक पिकअप असा २ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लासलगाव पोलीस ठाण्यात […]
निफाड न्यूज : वाहेगांव ता. निफाड येथील २० वर्षीय युवकाचे गोई नदीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वाहेगाव ता.निफाड येथील रोहीत लहानु पवार वय २० हा दि.३ नोव्हें सकाळी ८ वाजता कॉलेजला जातो असे सांगून घराबाहेर पडला होता, त्यानंतर त्याचा कोणाशीही संपर्क झाला नाही. याबाबत पो.पा.सचिन आहेर यांनी लासलगाव पोलिसांना खबर दिली असता […]
निफाड न्यूज : लासलगाव येथील एक अल्पवयीन युवतीवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची सजा ठोठावली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलीची आई यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, आरोपी अतिष दगडु ढगे वय – २४ रा.टाकळी विंचुर, ता.निफाड याने फिर्यादीचे राहते घरात […]
किरण आवारे : शिरवाडे वाकद आर्थिक गुंतवणुक करुन घेवुन दामदुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक करुन गुंतविलेले पैसे परत न देता आर्थिक फसवणुक झालेल्या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात संबंधित कंपनी गँगच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित इसमाच्या पत्नीने […]
अर्थात सॅक्रोकोसीजील टेराटोमा नावाचा दुर्मिळ ट्यूमर मणक्याजवळ आणि शेजारील हाडाजवळ वाढत असतो. त्यामुळे जीवघेणी गाठ तयार होऊन जीवावर बेतू शकते. आजाराने ग्रस्त व्यक्तीला लघवी आणि संडासला रोज वाढत जाणारा त्रास व वेदना होतात. इगतपुरी तालुक्यातील एका आदिवासी कष्टकरी कुटुंबातील “लक्ष्मी” नावाच्या २ वर्षीय बालिकेला तिचे आईवडील घोटीतील अन्य दवाखान्यात वारंवार उपचारासाठी आणायचे मात्र तात्पुरता फरक […]