चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. येवला – लासलगाव मतदारसंघात यंदा पंचवार्षिक निवडणुकीत 13 उमेदवारांनी नशीब अजमावले होते. त्यातील दोनच उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविण्यात यश आले आहे. अन्य 11 उमेदवारांवर डिपॉझिट जप्तीची नामुष्की ओढवली आहे. काल (दि.23) झालेल्या मतमोजणी निकालात छगन भुजबळ यांनी मुख्य प्रतिस्पर्धी माणिकराव […]
चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. येवला – लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव करत पाचव्यांदा विजयश्री खेचून आणली. मागील चार पंचवार्षिकपेक्षा यंदाची निवडणूक भुजबळ यांना आव्हानात्मक होती. या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबाबत भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता विविध कारणे समोर आली. १) प्रचारात मराठा […]
चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. येवला – लासलगाव मतदारसंघात प्रथमच दोन राष्ट्रवादीमध्ये मुख्य लढत होत आहे. छगन भुजबळ यांनी मागील चार पंचवार्षिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा मात्र महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार म्हणून छगन भुजबळ तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी पुरस्कृत (शरदचंद्र पवार […]
चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. मतदारसंघाचा विकास हीच माझी जात, धर्म, पंथ आहे. वीस वर्षांपुर्वी मी येथे आलो तेव्हा देखील विकासाची भाषा बोलत होतो – आजही माझी भाषा विकास हीच आहे. विकासाची ब्ल्यू प्रिंट ही माझ्यासाठी ज्ञानेश्वरी असून मला करायची आहेत ती कामे रोज नजरेखालून घालतो. मी येवला – लासलगाव मतदारसंघात विकास करण्यासाठी पात्र ठरलो […]
महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ गावागावांत गेल्यावर घरापुढील नळाला पाणी दिसते, काँक्रेट रस्ते दिसतात, शाळा – दवाखाने ग्रामपंचायत इमारत माध्यमातून विकासकामे दिसतात. गोंदेगावमध्ये प्रवेश केल्यावर असेच चित्र दिसले. ही विकासकामे म्हणजे भुजबळ यांच्या कामाचा आरसा असल्याचे प्रतिपादन सौ. विशाखा भुजबळ यांनी केले. गोंदेगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढी पुतळ्याचा प्रश्न छगन भुजबळ यांनी […]
गेली चार टर्म आपण येवला – लासलगाव मतदारसंघातून केवळ आमदार निवडून देत नसून कॅबिनेट नेता निवडून देत आहोत. त्यामुळेच परिसरात विकास बघायला मिळाला आहे. पाचव्या टर्मला देखील कॅबिनेट नेता निवडून द्या ; असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि भाजपा नेत्या सुवर्णा जगताप यांनी केले. महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ सौ. विशाखा भुजबळ […]
येवला- लासलगाव मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचार चमूने जोर पकडला आहे. गेली काही दिवसांपासून आ. पंकज भुजबळ आणि त्यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ यांनी निफाड तालुक्यातील ४६ गावे आणि येवला तालुका पिंजून काढला आहे. विविध गावे, वाडी – वस्ती, शहरांतील नगरांना भेटी देऊन छगन भुजबळ यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवली जात आहेत. […]
चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. येवला – लासलगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांचा विंचूर गटातील प्रचार संपवून काल (दि.10) सौ. विशाखा पंकज भुजबळ यांनी पाटोदा गटातील मतदारांच्या भेटी घेतल्या. या प्रवासात शिरसगाव – लौकी (ता.येवला) येथे रस्त्यालगत काही महिला कांदा लागवड करत असल्याचे विशाखा भुजबळ यांनी बघितले. त्वरित चालकास वाहन थांबण्याच्या सूचना देऊन कार्यकर्त्यांसह […]
आ. छगन भुजबळ यांच्या स्नुषा आणि आ. पंकज भुजबळ यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ या येवला – लासलगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्यावर आहेत. आज (दि. 10) त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह देवगाव,विंचूर आणि पाटोदा गटात गृहभेटी दिल्या. गोंदेगाव येथील श्री. सचिन परशराम कांगणे यांच्या नववास्तुस भेट देत वास्तुशांती निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी योगेश कांगणे, शिवाजी जगताप, वाल्मिक […]
” येवला – लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांनी विकासगंगा आणली. या आधुनिक भगीरथासोबत आपण सर्वांनी उभे राहावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत आवारे यांनी केले. देवगाव (ता.निफाड) येथील छगन भुजबळ यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन सौ. विशाखा पंकज भुजबळ यांच्याहस्ते झाले. यावेळी देवगाव गटातील कार्यकर्त्यांना संबोधून ते बोलत होते. मतदारसंघात मोठी कामे […]