देवगाव ( अमोल तुपे) : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, अभिनव बालविकास मंदिर, देवगाव (ता. निफाड) शाळेत राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था, खोंदला आयोजित ‘मी ज्ञानी होणार’ या उपक्रमांतर्गत सामान्यज्ञानावर आधारित परीक्षा घेण्यात आली. परीक्षेमध्ये संस्थेमार्फत २६ जूनपासून सामान्यज्ञानावर आधारित दररोज नियमित पाच प्रश्न पाठविले जात होते. सदर प्रश्नांवर आधारित प्रत्येक महिन्याला एक सराव […]
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक प्रसारक संस्था संचलित, माध्यमिक विद्यामंदिर गोंदेगाव येथील 1999- 2000 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 23 वर्षानंतर भेटले. दिवाळी पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.04 ) सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट झाली. मोठ्या कालखंडानंतर विद्यार्थी मित्रांची भेट झाल्यामुळे वातावरणात उत्साह दिसून आला. या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक विठ्ठल बागडे , मंगेश आव्हाड , […]
अर्थात सॅक्रोकोसीजील टेराटोमा नावाचा दुर्मिळ ट्यूमर मणक्याजवळ आणि शेजारील हाडाजवळ वाढत असतो. त्यामुळे जीवघेणी गाठ तयार होऊन जीवावर बेतू शकते. आजाराने ग्रस्त व्यक्तीला लघवी आणि संडासला रोज वाढत जाणारा त्रास व वेदना होतात. इगतपुरी तालुक्यातील एका आदिवासी कष्टकरी कुटुंबातील “लक्ष्मी” नावाच्या २ वर्षीय बालिकेला तिचे आईवडील घोटीतील अन्य दवाखान्यात वारंवार उपचारासाठी आणायचे मात्र तात्पुरता फरक […]