निफाड न्यूज: दि.०६ माती परीक्षण केल्याशिवाय शेतीत चांगले उत्पादन घेणे अशक्य आहे. मातीतील पोषक तत्वांचा अभाव त्यामुळे कळतो. म्हणून शेतकऱ्यांनी कमी खर्चात उत्पन्न वाढीसाठी शेतातील माती परीक्षण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देवगाव कृषी सहाय्यक सीमा मगर यांनी केले. देवगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे काल(दि.०५) जागतिक मृदा दिनानिमित्त कृषी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात […]
अर्थात सॅक्रोकोसीजील टेराटोमा नावाचा दुर्मिळ ट्यूमर मणक्याजवळ आणि शेजारील हाडाजवळ वाढत असतो. त्यामुळे जीवघेणी गाठ तयार होऊन जीवावर बेतू शकते. आजाराने ग्रस्त व्यक्तीला लघवी आणि संडासला रोज वाढत जाणारा त्रास व वेदना होतात. इगतपुरी तालुक्यातील एका आदिवासी कष्टकरी कुटुंबातील “लक्ष्मी” नावाच्या २ वर्षीय बालिकेला तिचे आईवडील घोटीतील अन्य दवाखान्यात वारंवार उपचारासाठी आणायचे मात्र तात्पुरता फरक […]