अर्थात सॅक्रोकोसीजील टेराटोमा नावाचा दुर्मिळ ट्यूमर मणक्याजवळ आणि शेजारील हाडाजवळ वाढत असतो. त्यामुळे जीवघेणी गाठ तयार होऊन जीवावर बेतू शकते. आजाराने ग्रस्त व्यक्तीला लघवी आणि संडासला रोज वाढत जाणारा त्रास व वेदना होतात. इगतपुरी तालुक्यातील एका आदिवासी कष्टकरी कुटुंबातील “लक्ष्मी” नावाच्या २ वर्षीय बालिकेला तिचे आईवडील घोटीतील अन्य दवाखान्यात वारंवार उपचारासाठी आणायचे मात्र तात्पुरता फरक […]