चिमुकल्या “लक्ष्मी”ला दुर्मिळ शस्त्रक्रियेने मिळाला नवा जन्म ; घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलची किमया : लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर झाले अनोखे “लक्ष्मीपूजन”

SCT अर्थात सॅक्रोकोसीजील टेराटोमा नावाचा दुर्मिळ ट्यूमर मणक्याजवळ आणि शेजारील हाडाजवळ वाढत असतो. त्यामुळे जीवघेणी गाठ तयार होऊन जीवावर बेतू शकते. आजाराने ग्रस्त व्यक्तीला लघवी आणि संडासला रोज वाढत जाणारा त्रास व वेदना होतात. इगतपुरी तालुक्यातील एका आदिवासी कष्टकरी कुटुंबातील “लक्ष्मी” नावाच्या २ वर्षीय बालिकेला तिचे आईवडील घोटीतील अन्य दवाखान्यात वारंवार उपचारासाठी आणायचे मात्र तात्पुरता […]

hgjgh

अर्थात सॅक्रोकोसीजील टेराटोमा नावाचा दुर्मिळ ट्यूमर मणक्याजवळ आणि शेजारील हाडाजवळ वाढत असतो. त्यामुळे जीवघेणी गाठ तयार होऊन जीवावर बेतू शकते. आजाराने ग्रस्त व्यक्तीला लघवी आणि संडासला रोज वाढत जाणारा त्रास व वेदना होतात. इगतपुरी तालुक्यातील एका आदिवासी कष्टकरी कुटुंबातील “लक्ष्मी” नावाच्या २ वर्षीय बालिकेला तिचे आईवडील घोटीतील अन्य दवाखान्यात वारंवार उपचारासाठी आणायचे मात्र तात्पुरता फरक […]

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे