देवगांव ग्रामपंचायत येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन.

निफाड न्यूज : दि. ०६ 

देवगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे आज (दि.०६) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच लहानु मेमाने, पोलीस पाटील सुनील बोचरे, मधुकर मेमाने, भारत पडोळ, दिपक अढांगळे,बाळासाहेब घेगडमल, रमेश अढांगळे, खंडेराव लोहारकर, दशरथ साबळे, ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी अनिल देशमानकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे