कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून विकाकामांची माहिती द्यावी : सौ. विशाखा पंकज भुजबळ. देवगाव येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन….

“मतदानास कमी कालावधी राहिलेला आहे. या कमी वेळात देवगाव गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाडी वस्ती आणि घरोघरी जाऊन छगन भुजबळ यांनी केलेली विकासकामे सांगावीत. मागील वीस वर्षांपासून सुरू असलेली विकासगंगा भविष्यात सुद्धा सुरू राहील, याची काळजी घेण्याचे आवाहन सौ. विशाखा भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले. देवगाव (ता.निफाड) येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज (दि.१०) भुजबळ यांच्याहस्ते झाले. यावेळी […]

लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्वाची : प्रेरणा बेलकवडे यांचे मत. लासलगाव येथे कॉर्नर सभेस महिलांची उल्लेखनीय उपस्थिती.

लाडकी बहीण योजना महिलांच्या उन्नतीसाठी महत्वाची आहे. त्यामुळे महिलांना सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मदत झाली असून जागोजागी लाडक्या बहिणी खुश दिसत आहेत. त्यामुळे येवला – लासलगाव मतदारसंघात लाडक्या बहिणी भुजबळ यांना मतदान करून निवडून देतीलच – असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष प्रेरणा बेलकवडे यांनी आज (दि.09) लासलगाव येथे व्यक्त केला.  छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ […]

गोंदेगावकरांनो, गत पंचवार्षिक प्रमाणे यंदा देखील लीड मिळवून द्या : आ. पंकज भुजबळ…. गोंदेगाव येथील विविध मतदारांशी साधला संवाद.

आ. पंकज भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ विंचूर गटाच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी आज (दि.09) गोंदेगाव येथील विविध वस्ती, नगरे यांना भेटी दिल्या. भाऊसाहेब संपत कांगणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन आ.पंकज भुजबळ यांनी मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. ” […]

थेटाळे येथील महिला मतदारांशी विशाखा भुजबळ यांनी साधला संवाद… लाडकी बहीण योजनेमुळे आनंदाचे वातावरण असल्याचे महिलांचे मत.

आ. पंकज भुजबळ यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज (दि. ०९) जिल्हा परिषद गटाच्या लासलगाव दौऱ्यावर आहेत. आज सकाळी थेटाळे (ता. निफाड) येथे त्यांनी महिला मतदारांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे, विविध योजना त्यांनी मतदारांपुढे मांडली. यावेळी […]

विशाखा भुजबळ आज लासलगाव दौऱ्यावर… प्रचार कार्यालयाचे करणार उदघाटन…

आ. पंकज भुजबळ यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ लासलगाव – येवला मतदारसंघात गृहभेटी घेत आहेत. काल (दि. 09) जिल्हा परिषद देवगाव गट पिंजून काढल्यानंतर विशाखा भुजबळ आज (दि.10) लासलगाव गटाच्या दौऱ्यावर आहेत. थेटाळे, वनसगाव, ब्राह्मणगाव, टाकळी विंचूर, लासलगाव, पिंपळगाव […]

जलनायक जननायक छगन भुजबळ यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्या :- सौ. विशाखा भुजबळ… धारणगाव वीर येथे कॉर्नर सभेस प्रचंड प्रतिसाद.

जननायक – जलनायक छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून गृहिणींच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला आहे. येवला- लासलगाव मतदारसंघात पाण्याची कमतरता दूर करण्यास छगन भुजबळ यांनी प्राधान्य दिलं आहे. रस्ते विकास, दळणवळण यांच्या माध्यमातून विकास साधला असल्याने या पंचवार्षिकला देखील भुजबळ यांना बहुसंख्य मतांनी निवडून देण्याचे आवाहन सौ. विशाखा पंकज भुजबळ यांनी मतदारांना केले. धारणगाव वीर येथे आज […]

छगन भुजबळ यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी उभ्या : प्रतिक्षा जाधव… कानळद येथे सौ. विशाखा भुजबळ यांनी युवतींशी साधला संवाद.

महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी येवला – लासलगाव मतदारसंघात विविध विकासकामांच्या माध्यमातून विकासगंगा आणली. पाचव्या टर्मला देखील भुजबळ यांच्या लाडक्या बहिणी  त्यांना विधानसभेत पाठवणार असल्याचे ठाम मत प्रतिक्षा जाधव या युवतीने व्यक्त केले. कानळद येथील रोहिदास जाधव यांच्या निवासस्थानी सौ. विशाखा भुजबळ यांनी भेट दिली असता यावेळी प्रतिक्षा जाधव यांनी सदर विश्वास व्यक्त केला. यावेळी […]

देवगाव येथे गृहभेटींवर सौ. विशाखा पंकज भुजबळ यांचा भर… कचरू बोचरे यांना वास्तुशांती निमित्त दिल्या शुभेच्छा.

  येवला – लासलगाव मतदार संघातील देवगाव गटात आज (दि. ०८) सौ. विशाखा पंकज भुजबळ यांचा प्रचार दौरा असल्याने विविध नगरांसह गृहभेटी देत आहेत.  देवगाव येथील प्रसिद्ध किराणा व्यावसायिक कचरू एकनाथ बोचरे यांच्या वास्तूशांती असलेल्या नवीन घरास सौ. विशाखा पंकज भुजबळ यांनी कार्यकर्ते यांच्यासह भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोहर बोचरे, धनंजय जोशी, योगेश बोचरे, […]

सौ. विशाखा पंकज भुजबळ आज देवगाव गटाच्या दौऱ्यावर…. जाणून घ्या विशाखा भुजबळ यांचा दौरा.

  निफाड न्यूज : दि. ०८. येवला – लासलगाव मतदार संघातील देवगाव गटात आज (दि. ०८) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय (आठवले) महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ  सौ. विशाखा पंकज भुजबळ यांचा प्रचार दौरा होत आहे. सदर दौऱ्याची सुरुवात  देवगाव गावातून जगदंबा मातेचे दर्शन घेऊन झाली आहे. या […]

छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांची विंचूर मध्ये प्रचारात आघाडी… आठवडे बाजारसह गृहभेटींवर भर…

  उमेदवारी अर्ज माघारीनंतर सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे उमेदवारांनी आता प्रचार करण्यावर भर दिला आहे. येवला – लासलगाव मतदार संघातील विंचूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे आज गुरुवार, (दि. 07) बघायला मिळाले. आठवडे बाजाराचा दिवस असल्याने आणि त्यात दिवाळी निमित्त […]

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे