देवगाव येथे गृहभेटींवर सौ. विशाखा पंकज भुजबळ यांचा भर… कचरू बोचरे यांना वास्तुशांती निमित्त दिल्या शुभेच्छा.

 

येवला – लासलगाव मतदार संघातील देवगाव गटात आज (दि. ०८) सौ. विशाखा पंकज भुजबळ यांचा प्रचार दौरा असल्याने विविध नगरांसह गृहभेटी देत आहेत.  देवगाव येथील प्रसिद्ध किराणा व्यावसायिक कचरू एकनाथ बोचरे यांच्या वास्तूशांती असलेल्या नवीन घरास सौ. विशाखा पंकज भुजबळ यांनी कार्यकर्ते यांच्यासह भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोहर बोचरे, धनंजय जोशी, योगेश बोचरे, वैशाली बोचरे, मनीषा श्रीकांत आवारे, डॉ. वैशाली प्रताप पवार, सुरेखा नागरे, प्रेरणा बेलकवडे, आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे