मातोश्री कै. हौसाबाई वामनशेठ दुसाने वाचनालय विंचूर येथे प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण.

निफाड न्यूज : दि.२६.

भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त मातोश्री कै. हौसाबाई वामनशेठ दुसाने वाचनालय येथे मातोश्री कै. हौसाबाई वामनशेठ दुसाने महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा वैशाली अविनाश दुसाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन ज्योती संदिप शिरसाठ, संचालिका स्मिता रतन खांदोडे, अद्वय दुसाने, व्यवस्थापक ऋषीकेश जोशी, कविता गांगुर्डे, मोहित तेलंगे, सिद्धी निकम, प्रतिनीधी मनिषा वाडेकर, अमित नागरे तसेच वाचनालयाचे चिंतामन जोंधळे, आदेश खरे, आदेश कुटे, विशाल मोहिते, रोहित शिंदे, दिपक महाजन, कुणाल कांगणे, ऋषीकेश आघाव, वाल्मिक नेटारे, सुरेश शिंदे आणि परिसरातील नागरीक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे