आ. पंकज भुजबळ यांचा उद्या विंचूर गटात दौरा… कोणत्या गावांना देणार भेटी ? जाणून घ्या.

मा. आ. श्री.पंकज भुजबळ हे उद्या (दि.09) छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ विंचूर व परिसरातील गावांचा दौरा करणार आहेत. विविध नगरे, वाडी, वस्त्या यांच्यासह गृहभेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डोंगरगांव, गोंदेगाव, पाचोरे बु. पाचोरे खुर्द, शिवापूर, वेळापूर, निमगाव वाकडा, ब्राह्मणगाव, विठ्ठलवाडी, किसनवाडी, सुभाष नगर, हनुमाननगर, विष्णूनगर, विंचूर असा त्यांचा प्रचार दौरा राहणार आहे. या दौऱ्यात विंचूर आणि परिसरातील असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे