आयुष नागरे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी पात्र.

सरस्वती एज्युकेशन संचालित न्यू ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल विंचूर येथील आयुष कांतीलाल नागरे हा विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन २०२५ – २६ साठी पात्र ठरला आहे. आयुषच्या यशाचे श्रेय त्याच्या पालकांना व मार्गदर्शन करणारे शिक्षक विषय शिक्षिका नेहा पुंड, सुमित्रा व्यास, संगीता जगताप ,जयश्री नेवगे यांना दिले जाते . यशस्वी विद्यार्थी, त्याचे पालक ,मार्गदर्शक शिक्षक व विभाग प्रमुख यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती माठा, पूजा निकम, समन्वयक माधवी सहाय्य तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय दरेकर, सचिव- अविनाश दुसाने व शाळेचे सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक यांनी आयुषचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे