विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर लासलगाव पोलिसांचा रूट मार्च…  भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडणार असल्याची स.पो.नि.भास्कर शिंदे यांची ग्वाही. 

अमोल तुपे : देवगाव. विधानसभा निवडणूकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि समाजकंटकांवर वचक राहावा यासाठी लासलगाव  पोलिसांनी देवगाव (ता. निफाड) येथे आज (दि.02) रूट मार्च काढला. आचारसंहितेचे पालन करत प्रशासनास सहकार्य करावे. भयमुक्त वातावरणात मतदान करावे असे आवाहन लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. भास्कर शिंदे यांनी यावेळी […]

दिपावलीत उजळले घर…महावितरण अधिकाऱ्यांनी फेडले आपुलकीचे कर..

दिपावली म्हणजे चैतन्याचा जागर… प्रकाशाचा उत्साह वातावरणात पसरण्याचा हा उत्सव…अंधारावर विजय मिळविण्याच्या या काळात एक वृद्धा अंधारात राहते असल्याबाबत समजताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने त्या वृद्धेचे वीजबिलाची रक्कम भरून त्या वृद्धेचे घर प्रकाशमय केले. लासलगाव येथील महावितरणचे शहर कक्ष सहायक अभियंता श्री. अजय साळवे यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक परिसरात होत आहे.         […]

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे